जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील रेशन दुकानांमधील २-जी ई-पॉस मशीन्स‌ लवकरच हद्दपार होणार असून, त्यांची जागा ४-जी मशीन्स‌ घेणार आहेत. राज्यस्तरावरून २ हजार 608 मशीन्स‌ प्राप्त झाली आहेत. ही मशीन्स लवकरच दुकानांमधून ॲक्टिव्हेट करण्यात येणार असल्याने धान्य वितरण गतीने होण्यास मदत मिळेल. फाइव्ह जी च्या काळात रेशन दुकानांमधून जुन्याच पद्धतीच्या ई-पॉस मशीन्सवरून धान्य वितरण केले …

The post जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने