नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा
नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसूलसह ग्रामीण भागातही मकरसंक्रांत उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतानाच पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यावर शहरी भागातील पोलिसांप्रमाणे ग्रामीण पोलिसांनीदेखील कठोर कारवाई करावी अशी मागणी पक्षिमित्रांकडून होत आहे. नगर : मांजापासून संरक्षणासाठी वज्रकवच ; डॉ. अमोल बागूल यांचे संशोधन नायलॉन मांजाची सर्रास विक्री …
The post नाशिक : नांदगावी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर तडीपारीचा बडगा appeared first on पुढारी.