पतंग उडवताना जरा जपून! महावितरणचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा तीळ-गुळाच्या गोडव्यासह निळ्या आकाशी उंच भरारी घेणारे पतंग मकरसंक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. बालकांसह ज्येष्ठ मंडळीही पतंग उडविण्याची मौज लुटतात. परंतु पतंग उडवताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. ‘ऑस्कर’कडून …

The post पतंग उडवताना जरा जपून! महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading पतंग उडवताना जरा जपून! महावितरणचे आवाहन

नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील तहसील कार्यालयात कामानिमित्त जात असलेल्या दुचाकीस्वाराचा पतंगाच्या मांजाने गळा कापला जाऊन तो गंभीर जखमी होत रस्त्यावरच कोसळला. जखमीला नागरिकांनी तत्काळ खासगी दवाखान्यात नेले. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले. यंदाच्या पतंगाच्या हंगामातील ही दुसरी घटना असून, पहिली घटना मंगळवारी नाशिकला सातपूर परिसरात घडली. …

The post नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला

नाशिक : नॉयलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा

सातपूर: पुढारी वृत्तसेवा नॉयलॉन मांजामुळे सातपूरला दुचाकीस्वाराचा गळा चिरला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. महादेवनगर येथील प्रवीण वाघ हा तरुण दुचाकीवरुन कामानिमित्त सातपूरच्या खोका मार्केटकडे जात असताना रस्त्यावर लटकत असलेल्या नॉयलॉन मांजाने त्याचा गळा चिरला आणि तो गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीेने खासगी रुग्णालयात नेले आणि तेथे डॉक्टरांनी आठ टाके टाकत त्याच्यावर …

The post नाशिक : नॉयलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नॉयलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा