Shugar Cane : गूळ निर्यातीतून परकीय चलन; औषधी साखर म्हणून गुळाला मागणी

गूळ ही एक अपरिष्कृत नैसर्गिक साखर आहे, जी कोणतेही रसायन न जोडता तयार केली जाते. यामुळेच भारताच्या गुळाला जगभरातून मोठी मागणी असते. गुळला आता इंटरनॅशनल मिठाई म्हणून ओळ‌ख मिळू लागली आहे. अपेडाच्या आकडेवारीतून हेच समोर येत असून, भारतातून जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये गुळाची निर्यात होत आहे. भारतातून एप्रिल ते डिसेंबर २०२३ या ९ महिन्यांत …

The post Shugar Cane : गूळ निर्यातीतून परकीय चलन; औषधी साखर म्हणून गुळाला मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Shugar Cane : गूळ निर्यातीतून परकीय चलन; औषधी साखर म्हणून गुळाला मागणी

Honey revolution: आठ महिन्यांत देशातून ७२ हजार ८२५ टन निर्यात

देशात मध उत्पादनात मोठी मधुक्रांती झाली असून, कोविड संक्रमणानंतर जागतिक पातळीवर मधाची मागणी वाढली आहे. मध आरोग्यदायी असून, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. देशात झालेल्या मधुक्रांतीमुळे यंदा अवघ्या आठ महिन्यांत ७२ हजार ८२५ टन मधाची निर्यात (Honey Export) झाली असून, या उत्पादनाच्या निर्यातीतून देशाला १ हजार १७ कोटी रुपयांचे परकीय चलन (foreign exchange) प्राप्त …

The post Honey revolution: आठ महिन्यांत देशातून ७२ हजार ८२५ टन निर्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Honey revolution: आठ महिन्यांत देशातून ७२ हजार ८२५ टन निर्यात

फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन

कृषिप्रधान भारताला शेतमाल निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत कृषिमाल निर्यातवृद्धीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर २०२३) देशातून नऊ हजार ५२८ मेट्रिक टन फुले निर्यात होऊन देशाला ३५२ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाल्याचे अपेडाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. (Flower export) सणावाराच्या …

The post फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन appeared first on पुढारी.

Continue Reading फूलशेती निर्यातीतून ३५२ कोटींचे परकीय चलन

तृणधान्य निर्यातीतून देशाला ८२ हजार कोटींचे परकीय चलन

लासलगाव (जि. नशिक) : राकेश बोरा आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा पार करत वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या ९ महिन्यांत भारताने तांदूळ आणि तृणधान्य निर्यातीत उल्लेखनीय वाढ नोंदविली आहे. मागील वर्षीच्या पहिल्या नऊ महिन्यांच्या तुलनेत २१ टक्के बासमती, बिगर बासमती तांदूळ, गहू व इतर तृणधान्य निर्यातीत वाढ करत देशाने ८२ हजार ४१६ कोटी …

The post तृणधान्य निर्यातीतून देशाला ८२ हजार कोटींचे परकीय चलन appeared first on पुढारी.

Continue Reading तृणधान्य निर्यातीतून देशाला ८२ हजार कोटींचे परकीय चलन

फळे, भाजीपाल्यातून देशाला ७ हजार ८५० कोटींचे परकीय चलन 

 नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा देशात भाजीपाला आणि फळ उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भारत जगातील अनेक देशांना अन्नधान्यासह फळे, भाजीपाला यांची निर्यात करतो. त्यातही भारतीय फळे आणि भाजीपाल्याला परदेशात मोठी मागणी असून, एप्रिल २२ ते नोव्हेंबर २0२२ या आठ महिन्यांत फळे, भाजीपाला निर्यातीतून देशाला ७ हजार ८५० कोटींचे परकीय चलन मिळाले आहे. या …

The post फळे, भाजीपाल्यातून देशाला ७ हजार ८५० कोटींचे परकीय चलन  appeared first on पुढारी.

Continue Reading फळे, भाजीपाल्यातून देशाला ७ हजार ८५० कोटींचे परकीय चलन 

नाशिकच्या कांद्यामु‌ळे २,३५५ कोटींचे परकीय चलनाची गंगाजळी प्राप्त

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा उत्कृष्ट स्वादामुळे जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकच्या कांद्याने एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत निर्यातीतून देशाला २,३५५ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवून दिले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत १३ लाख ५४ हजार ७९१ मेट्रिक टन कांदा निर्यात झाली असून, कमी कालावधीत दर्जेदार कांदा पोहोचविण्याची भारतीय निर्यातदारांची क्षमता …

The post नाशिकच्या कांद्यामु‌ळे २,३५५ कोटींचे परकीय चलनाची गंगाजळी प्राप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कांद्यामु‌ळे २,३५५ कोटींचे परकीय चलनाची गंगाजळी प्राप्त