ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि.१) सुरु होत आहे. जिल्ह्यात २ लाख ५७९ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. बारावीप्रमाणे दहावीच्‍या परिक्षार्थींना अतिरिक्‍त दहा मिनिटांची वेळ मिळणार आहे. शुक्रवारी पहिल्‍या दिवशी मराठीसह इतर प्रथम भाषा विषयांची लेखी परीक्षा होणार आहे. शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार …

The post ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात appeared first on पुढारी.

Continue Reading ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात

नाशिक : यंदा दहावी-बारावी परीक्षेच्या सवलती रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीच्या काळात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अनेक सवलती देण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा जोर ओसरला असून, जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आले आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या सवलती रद्द करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे यंदा शाळा तिथे परीक्षा केंद्र, …

The post नाशिक : यंदा दहावी-बारावी परीक्षेच्या सवलती रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा दहावी-बारावी परीक्षेच्या सवलती रद्द