ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि.१) सुरु होत आहे. जिल्ह्यात २ लाख ५७९ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. बारावीप्रमाणे दहावीच्‍या परिक्षार्थींना अतिरिक्‍त दहा मिनिटांची वेळ मिळणार आहे. शुक्रवारी पहिल्‍या दिवशी मराठीसह इतर प्रथम भाषा विषयांची लेखी परीक्षा होणार आहे. शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्‍या वेळापत्रकानुसार …

The post ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात appeared first on पुढारी.

Continue Reading ऑल द बेस्ट! आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात

नाशिक ग्रामीण पोलिस दल भरतीच्या लेखी परीक्षेत 8 हरकती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील 164 रिक्त शिपाई पदांच्या भरतीसाठी रविवारी (दि. 2) झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरम्यान या परीक्षेबाबत उमेदवारांच्या आठ हरकती आल्या आहेत. त्यानुसार कार्यालयाने पडताळणी करून योग्य गुण जाहीर केले आहेत. या सर्व हरकती निकाली काढत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार 139 उच्चांक गुण उमेदवारांनी …

The post नाशिक ग्रामीण पोलिस दल भरतीच्या लेखी परीक्षेत 8 हरकती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ग्रामीण पोलिस दल भरतीच्या लेखी परीक्षेत 8 हरकती

नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत ४५ टक्के उमेदवारांची दांडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी रविवारी (दि. २) झालेल्या लेखी परीक्षेत ४५ टक्के उमेदवार गैरहजर होते. लेखी परीक्षेसाठी १ हजार ८७९ पैकी ८४७ उमेदवारांनी लेखी परीक्षेला दांडी मारली. त्यामुळे आता उर्वरित १ हजार ३२ उमेदवारांचा गुणांवर आधारित अंतिम निकाल जाहीर होणार आहे. नाशिक ग्रामीणच्या १६४ रिक्त शिपाई …

The post नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत ४५ टक्के उमेदवारांची दांडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत ४५ टक्के उमेदवारांची दांडी

नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १६४ (पोलिस शिपाई) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, मैदानी चाचणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी (दि. २) घेण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीनुसार १ हजार ८६१ उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले आहेत. 100 गुणांच्या या परीक्षेसाठी पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे. लेखी परीक्षेनंतर अंतिम …

The post नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण पोलिस शिपाई पदासाठी उद्या लेखी परीक्षा

नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १५ वाहनचालकांच्या रिक्तपदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. बहुपर्यायी असलेल्या लेखी परीक्षेत योग्य पर्याय नसल्याने पोलिस दलातर्फे सर्व उमेदवारांना एक गुण देण्यात आला आहे. दरम्यान, मैदानी, चालक कौशल्य व लेखी परीक्षेच्या गुणांवरून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. नाशिक : पोलीस वाहनचालकपदाच्या १५ …

The post नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर