Nashik News | ‘पयावरणप्रेमींमुळे नाशिकच्या पर्यावरणाला बहर’; मंत्री मुनगंंटीवारांच्या हस्ते निसर्गसेवकांचा सन्मान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पर्यावरण संवर्धनाबाबत नाशिक जिल्हा अतिशय सतर्क आहे. येथे पर्यावरणावर प्रेम करणारे आणि ते जपणारे नागरिक आहेत. त्यांच्या असण्यानेच या ठिकाणी पर्यावरण बहरत चालले आहे. या ठिकाणी असलेल्या विविध संस्थांनी पर्यावरण संरक्षणाची चळवळ हाती घेत तिला बळकट केले आहे. त्यामुळेच जटायू संवर्धनातही नाशिक आघाडीवर असेल, यात शंका नाही, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री …

The post Nashik News | 'पयावरणप्रेमींमुळे नाशिकच्या पर्यावरणाला बहर'; मंत्री मुनगंंटीवारांच्या हस्ते निसर्गसेवकांचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | ‘पयावरणप्रेमींमुळे नाशिकच्या पर्यावरणाला बहर’; मंत्री मुनगंंटीवारांच्या हस्ते निसर्गसेवकांचा सन्मान

नाशिक लवकरच चित्रपट, मालिकांचे केंद्र होणार – अभिनेता चिन्मय उदगीरकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई-पुण्यातच कलाकार तयार होतात, हा भ्रम आहे. आजघडीला मुंबई-पुण्याचे फिल्ममेकर चित्रीकरणासाठी नाशिकला प्राधान्य देतात. आज नाशिकमध्ये सात ते आठ सीरियलचे शूटिंग सुरू आहे. एका पाणी विषयावरील फिल्मचेही शूटिंग लवकरच सुरू करणार आहे. नाशिकमध्ये अनेक दिग्गज कलावंत तयार झाले असून, नाशिक लवकरच चित्रपट, मालिका यांचे केंद्र होणार आहे, असे प्रतिपादन अभिनेते चिन्मय …

The post नाशिक लवकरच चित्रपट, मालिकांचे केंद्र होणार - अभिनेता चिन्मय उदगीरकर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लवकरच चित्रपट, मालिकांचे केंद्र होणार – अभिनेता चिन्मय उदगीरकर