Nashik News | ‘पयावरणप्रेमींमुळे नाशिकच्या पर्यावरणाला बहर’; मंत्री मुनगंंटीवारांच्या हस्ते निसर्गसेवकांचा सन्मान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पर्यावरण संवर्धनाबाबत नाशिक जिल्हा अतिशय सतर्क आहे. येथे पर्यावरणावर प्रेम करणारे आणि ते जपणारे नागरिक आहेत. त्यांच्या असण्यानेच या ठिकाणी पर्यावरण बहरत चालले आहे. या ठिकाणी असलेल्या विविध संस्थांनी पर्यावरण संरक्षणाची चळवळ हाती घेत तिला बळकट केले आहे. त्यामुळेच जटायू संवर्धनातही नाशिक आघाडीवर असेल, यात शंका नाही, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री …

The post Nashik News | 'पयावरणप्रेमींमुळे नाशिकच्या पर्यावरणाला बहर'; मंत्री मुनगंंटीवारांच्या हस्ते निसर्गसेवकांचा सन्मान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | ‘पयावरणप्रेमींमुळे नाशिकच्या पर्यावरणाला बहर’; मंत्री मुनगंंटीवारांच्या हस्ते निसर्गसेवकांचा सन्मान

नाशिक ते शेगाव सायकलवारीचे १ जानेवारीला प्रस्थान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या २२ वर्षांपासून श्री गजानन महाराज भक्त मंडळ, नाशिक यांच्या वतीने ‘नाशिक ते शेगाव’ सायकलवारीचे १ जानेवारी २०२३ रोजी भांड न्यूज पेपर एजन्सी, श्री संत गजानन महाराज चौक, डीजीपीनगर क्र -2 अंबड येथून प्रस्थान होणार आहे. दि. ४ जानेवारी रोजी शेगाव येथे ही वारी पोहोचणार आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद महाराज भांड …

The post नाशिक ते शेगाव सायकलवारीचे १ जानेवारीला प्रस्थान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ते शेगाव सायकलवारीचे १ जानेवारीला प्रस्थान

नाशिक : महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशान्वये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या दालनात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वच्छ सर्वेक्षण 2022-23 अंतर्गत मनपातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्य व पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक : विद्यार्थी परिपाठात गाणार ‘गोदा गीत’ पर्यावरण संवर्धन व आपल्या सभोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेप्रति नागरिकांमध्ये …

The post नाशिक : महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान स्पर्धा