नाशिकमध्ये साकारणार वनराई, 20 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीस परवानगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या वन विभागाने शहरातील बॉश उद्योग समूह आणि आपले पर्यावरण ही संस्था यांना नाशिक शहरातील म्हसरूळ येथील 20 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीस परवानगी दिली आहे. यामुळे शहरात वनराई विकसित होण्यास मदत होणार आहे. बॉश, आपले पर्यावरण संस्था व वनविभाग यांच्या त्रिपक्षीय करारानुसार या 20 हेक्टर जागेवर 31088 रोपांची लागवड केली जाणार आहे. …

The post नाशिकमध्ये साकारणार वनराई, 20 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीस परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये साकारणार वनराई, 20 हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीस परवानगी

नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा शहरातील पर्यावरणप्रेमींनी गोदावरी नदीकिनारी सायंकाळी 7.30 ला दीप प्रज्वलित करून लक्ष्मीपूजन साजरे केले. गाव व शहराला नदीमुळे खरी ओळख असते. नदीमुळेच मानवी वसाहत तयार होते. पुढे तिचे गाव व शहरात रूपांतर होते आणि भौतिक सुख व शहरी सुविधा उपलब्ध झाल्याने मनुष्य ज्या नदीच्या आसर्‍याने वास्तव्य करतो, तिलाच विसरून सण-उत्सवात मग्न …

The post नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन

नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोहिमेत नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी संबंधित सर्व अधिकार्‍यांनी नियोजन करावे. तसेच पीओपी गणेशमूर्तीऐवजी पर्यावरणपूरक गणेशाच्या मूर्तीची स्थापन करावी, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी …

The post नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदेसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा- राधाकृष्ण गमे