नाशिक : मनपा कोषागाराचे आयुक्तांच्या हस्ते पूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन येथे सोमवारी (दि. 24) लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्त कोषागारातील (ट्रेझरी) तिजोरीचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून लक्ष्मीपूजन करण्यात आले. मनपामध्ये दीपावलीनिमित्त कोषागार पूजनाची चांगली प्रथा असल्याचे आयुक्त म्हणाले. लक्ष्मीला प्रार्थना आहे की, मनपाची …

The post नाशिक : मनपा कोषागाराचे आयुक्तांच्या हस्ते पूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कोषागाराचे आयुक्तांच्या हस्ते पूजन

नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा शहरातील पर्यावरणप्रेमींनी गोदावरी नदीकिनारी सायंकाळी 7.30 ला दीप प्रज्वलित करून लक्ष्मीपूजन साजरे केले. गाव व शहराला नदीमुळे खरी ओळख असते. नदीमुळेच मानवी वसाहत तयार होते. पुढे तिचे गाव व शहरात रूपांतर होते आणि भौतिक सुख व शहरी सुविधा उपलब्ध झाल्याने मनुष्य ज्या नदीच्या आसर्‍याने वास्तव्य करतो, तिलाच विसरून सण-उत्सवात मग्न …

The post नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन

Nashik Diwali : त्र्यंबकराजाच्या पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पूजा

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा कार्तिक अमावास्या अर्थात लक्ष्मीपूजनानिमित्त भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पेशवेकाळातील परंपरा आजही जोपासली जात आहे. लक्ष्मीपूजनास त्र्यंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा चौरंगावर ठेवून त्यावर प्राचीन रत्नजडित मुकुट ठेवला जातो. संस्थानच्या या मुकुटाची पूजा केली जाते. सोमवारी सायंकाळी मंदिराच्या विश्वस्त तृप्ती धारणे आणि त्यांचे पती पंकज धारणे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन झाले. यावेळेस ट्रस्टचे कर्मचारी …

The post Nashik Diwali : त्र्यंबकराजाच्या पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Diwali : त्र्यंबकराजाच्या पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पूजा

Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनामुळे गेली दोन वर्षे बंद असलेले सणोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत आहेत. दिवाळीच्या (Nashik Diwali 2022) पार्श्वभूमीवर वीकेण्डचा मुहूर्त साधत रविवारी (दि. 23) प्रवाशांनी बसस्थानकांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील जुने सीबीएस, ठक्कर बाजार, महामार्ग, नाशिकरोड, निमाणी आदी बसस्थानकांचा परिसर गजबजला होता, तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग …

The post Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Diwali 2022 : प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके गजबजली

Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आनंदाच्या दिवाळीपर्वानिमित्ताने नाशिककरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि.24) घरोघरी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन साजरे करण्यात येणार आहे. पूजनासाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी रविवारी (दि.23) बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. दिवाळीमधील सर्वाधिक महत्त्वाचा दिन म्हणजे लक्ष्मीपूजन आहे. सोमवारी (दि.24) सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी अमावास्या सुरू होणार आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. नाशिककरांनी त्यासाठी …

The post Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन