नाशिक : उपनगरांमध्ये पाण्याची दाहकता, टँकरच्या फेऱ्या वाढल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल इतक्या पिण्याचे पाण्याचे महापालिका प्रशासनाकडून नियोजन केले जात असतानाच उपनगरवासीयांना गेल्या फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. विशेषत: नाशिकरोड, सातपूर या भागात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने, येथे टँकरच्या फेऱ्या दिवसागणिक वाढत आहेत. गेल्या चार महिन्यांच्या आकडेवारीचा विचार केल्यास शहरात २,८१५ टँकरच्या फेऱ्या झाल्याचे समोर आले …

The post नाशिक : उपनगरांमध्ये पाण्याची दाहकता, टँकरच्या फेऱ्या वाढल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपनगरांमध्ये पाण्याची दाहकता, टँकरच्या फेऱ्या वाढल्या

नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल निनोच्या संकटामुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जुलै व ऑगस्ट या महिन्यात टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने २७ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यात पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर भर दिला आहे. संभाव्य टंचाई उद‌्भवल्यास सिन्नर तालुक्याला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. चालू वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा …

The post नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संभाव्य टंचाई निवारणासाठी २७ कोटींचा आराखडा

नाशिक : वाद वराडीने पुसला ‘कायमस्वरुपी दुष्काळी’ शिक्का

नाशिक : वैभव कातकाडे दरवर्षी फेब्रुवारी महिना संपला की, चांदवड तालुक्यातील वाद वराडी गावच्या महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू व्हायची. मार्च, एप्रिल महिन्याच्या त्या तप्त उन्हात पाण्याने कासावीस झालेले गाव कुठेतरी आपल्या हक्काचे पाणी मिळेल या आशेवर कोसो दूर जाते. शासन स्तरावरून टँकरची व्यवस्था केली जायची. पण, टँकरची वाट बघण्यातच दिवस जायचा. मात्र, शासकीय यंत्रणेने लोकप्रतिनिधी …

The post नाशिक : वाद वराडीने पुसला 'कायमस्वरुपी दुष्काळी' शिक्का appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाद वराडीने पुसला ‘कायमस्वरुपी दुष्काळी’ शिक्का

नाशिक : सातपूरला पाणीबाणी ; शिवसेना आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपासून सातपूर परिसरात पाण्याची तीव— टंचाई असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. आता या प्रश्नी शिवसेना आक्रमक झाली असून, लवकर हा प्रश्न मार्गी न लावल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, लवकरात लवकर पाणीप्रश्न मार्गी लावणार असल्याचे …

The post नाशिक : सातपूरला पाणीबाणी ; शिवसेना आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरला पाणीबाणी ; शिवसेना आक्रमक