नाशिक : गंगापूर धरणातून ५३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र, धरण परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरण ६९ टक्के भरले असून, शुक्रवारी (दि.२८) प्रतिसेकंत ५३९ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण परिसरात आणखी दमदार पाऊस झाल्यास विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक भागात पुरस्थिती निर्माण …

The post नाशिक : गंगापूर धरणातून ५३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरणातून ५३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग

नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सद्यस्थितीत 24 प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. काश्यपी, गौतमी, नागासाक्या, पुनद व माणिकपुंज वगळता, उर्वरित 19 धरणांमधून विसर्ग केला जात आहे. पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली असली, तरी मागील संपूर्ण आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश भागाला झोडपून काढले आहे. त्यामुळे …

The post नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग