वनतळी बांधण्याच्या वनविभागाकडील शेतकऱ्यांच्या मागणीला मंजुरी

वणी : पुढारी वृत्तसेवा उन्हाचा चटका वाढू लागताच जंगलातील वन्यप्राणी व पक्षी यांची पाण्यासाठी वणवण वाढली आहे. वानरांच्या टोळ्या, मोर व अन्य प्राणी जंगलालगतच्या शेतात पाण्याच्या शोधात येताना शेतातील मालाची नासडी करत असल्याची बातमी ‘पाण्याच्या शोधात वानर, मोरांकडून पिकाची नासडी‘ होत असल्याच्या वृत्ताची तत्काळ दखल घेत वनविभागाने पायरपाडायेथील जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी छोटे तळे तयार …

The post वनतळी बांधण्याच्या वनविभागाकडील शेतकऱ्यांच्या मागणीला मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading वनतळी बांधण्याच्या वनविभागाकडील शेतकऱ्यांच्या मागणीला मंजुरी

पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा जंगलातील वन्य प्राणी व पक्ष्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत असल्याने नागरी वसाहतींमधला प्रवेश वाढला आहे. वणी पासून काही अंतरावर जंगलाचा भाग असून यामध्ये अहिवंतवाडी, पायरपाडा, चंडीकापूर, भातोडा या गावालगत जंगल आहे. मात्र उन्हाची तीव्रता वाढत असून वन्यपक्षी व प्राणी यांचा पिण्याच्या पाण्याच्या शोधार्ध वणवण वाढली आहे. बिबट्या वन्य प्राणी व …

The post पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश

राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील वणी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथील रामवाडी वस्ती येथे सोमवार (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ढवळू कृष्णा गवळी यांच्या घराला आग लागून जवळपास ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वणी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथे सकाळी एका घरातून मोठ्या प्रमाणात धूराचे लोट दिसु लागल्याने रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी …

The post राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक