धुळे : पालकमंत्री गिरीश महाजन यांची गारपीटग्रस्त भागाची पाहणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवार, दि. 7 अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी साक्री तालुक्यातील टिटाणे, खोरी, पेटले, दुसाणे या भागात जाऊन पाहणी केली. साक्री तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शेतपिकांचे …

The post धुळे : पालकमंत्री गिरीश महाजन यांची गारपीटग्रस्त भागाची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पालकमंत्री गिरीश महाजन यांची गारपीटग्रस्त भागाची पाहणी

नाशिक : गोदावरीवरील वादग्रस्त पुलासाठी शिंदे गटाची शिफारस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका प्रशासनाने आर्थिक कारण तसेच इतर मुद्द्यांच्या आधारे आधी रद्द केलेला गोदावरी नदीवरील 15 कोटींचा पूल उभारण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनीच शिफारस केली आहे. यामुळे या शिफारशीविषयी आश्चर्य व्यक्त केले जात असून, रद्द केलेल्या पुलाला पुन्हा चालना कशी द्यायची, असा प्रश्न मनपासमोर उभा …

The post नाशिक : गोदावरीवरील वादग्रस्त पुलासाठी शिंदे गटाची शिफारस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीवरील वादग्रस्त पुलासाठी शिंदे गटाची शिफारस

पालकमंत्री गिरीश महाजन : गैरप्रकाराची चौकशी झाल्यानंतर कुठे बसायचे ते ठरवा

धुळे : पुढारी वृत्तसेवा न्यायालयाने एसीबीला फेर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एकदा ही चौकशी होऊन जाऊ द्या. त्यानंतर कोण कोणाच्या उरावर बसणार आहे, ते ठरवा. अशी टीका धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर केली आहे. जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांना …

The post पालकमंत्री गिरीश महाजन : गैरप्रकाराची चौकशी झाल्यानंतर कुठे बसायचे ते ठरवा appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री गिरीश महाजन : गैरप्रकाराची चौकशी झाल्यानंतर कुठे बसायचे ते ठरवा

पालकमंत्री गिरीश महाजन : अवैध धंदे, भूमाफीयांच्या टोळक्यांवर कठोर कारवाईचे आदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गरीब व्यक्तींची मालमत्ता भूमाफिया अतिक्रमण करून ताब्यात घेतल्याचे अनेक प्रकार निदर्शनास येत आहे. तसेच अवैध धंद्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. या सर्व परिस्थितीवर पोलीस प्रशासनाला नियंत्रण करावे लागणार आहे. भूमाफियांची कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी …

The post पालकमंत्री गिरीश महाजन : अवैध धंदे, भूमाफीयांच्या टोळक्यांवर कठोर कारवाईचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री गिरीश महाजन : अवैध धंदे, भूमाफीयांच्या टोळक्यांवर कठोर कारवाईचे आदेश