नाशिक : वन रँक, वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची एकजूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वन रँक वन पेन्शनसाठी नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे माजी सैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक एकवटले आहेत. या माजी सैनिकांनी सोमवारी (दि. ३) जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. भारतीय माजी सैनिक संघाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या सीमांचे रक्षण करून …

The post नाशिक : वन रँक, वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची एकजूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वन रँक, वन पेन्शनसाठी माजी सैनिकांची एकजूट

नाशिक: पीएफ पेन्शन; हयातीच्या दाखल्याचे क्षेत्रीय अधिकारी यांचे आवाहन

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कार्यालयाच्या वतीने पेन्शनधारकांना पेन्शन बंद झालेल्या लाभार्थींना विशेष आवाहन केले आहे. पेन्शनधारकांच्या मृत्यूपश्चात, वारसदार म्हणून विधवा, विदुर पेन्शनधारक व त्यांच्या मुलांचे वय 25 पेक्षा कमी वयाचे आहेत. परंतु त्यांची मासिक पेन्शन बंद झाली आहे. त्यांनी त्यांचे हयात असल्याचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) डिजिटल लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइन …

The post नाशिक: पीएफ पेन्शन; हयातीच्या दाखल्याचे क्षेत्रीय अधिकारी यांचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: पीएफ पेन्शन; हयातीच्या दाखल्याचे क्षेत्रीय अधिकारी यांचे आवाहन

नाशिक : पेन्शनचे पैसे चोरणार्‍या तिघींना धाडसी आजीमुळे बेड्या

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा बँकेतून पेन्शनचे पैसे घेऊन जात असलेल्या वृद्ध महिलेला तीन महिलांच्या टोळीने लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु 65 वर्षीय आजीने त्यांचा डावच केवळ हाणून पाडला नाही तर प्रसंगावधान आणि हिंमत दाखवत भररस्त्यात एकीची जबरदस्त धुलाई केली आणि नागरिकांच्या मदतीने या तिघी लुटारू महिलांच्या हातात बेड्या पडल्या. आजींनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत …

The post नाशिक : पेन्शनचे पैसे चोरणार्‍या तिघींना धाडसी आजीमुळे बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेन्शनचे पैसे चोरणार्‍या तिघींना धाडसी आजीमुळे बेड्या