Nashik Police : चौकसभांमधून नाशिक पोलिस नागरिकांशी साधणार संवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागरिक व पोलिसांमधील संवाद वाढवण्यासोबतच पोलिसांची प्रतिमा अधिक सकारात्मक करण्यासाठी शहर पोलिसांकडून चौकसभा घेण्यात येणार आहेत. यांमधून पोलिस नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी जाणून घेतील. तसेच नागरिकांनी कोणत्या  खबरदारी घ्याव्यात, यासाठी मार्गदर्शन करतील. महिन्यातून चार वेळेस नागरिकांशी संवाद साधण्याचे आदेश प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. …

The post Nashik Police : चौकसभांमधून नाशिक पोलिस नागरिकांशी साधणार संवाद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : चौकसभांमधून नाशिक पोलिस नागरिकांशी साधणार संवाद

Nashik Crime : आठ दिवसांत ९०० टवाळखोरांची धरपकड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी तसेच रस्त्यावरील गुन्हे कमी करण्यासाठी परिमंडळ एकमध्ये टवाळखोरांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार गत आठ दिवसांत पोलिसांनी रात्री गस्त घालत ९०० टवाळखोरांवर कारवाई करीत त्यांना दणका दिला आहे. या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्हेगारांसह टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश …

The post Nashik Crime : आठ दिवसांत ९०० टवाळखोरांची धरपकड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : आठ दिवसांत ९०० टवाळखोरांची धरपकड

नाशिक : कोष्टी गोळीबार – मुख्य संशयित जेरबंद

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित सागर पवार (वय 28, रा. गणेशवाडी, पंचवटी) व पवन दत्तात्रय पुजारी (वय 23, रा. तारवालालानगर, पंचवटी) यांना शनिवारी (दि. 22) अटक केली. नाशिक शहर पोलिसांतील वादग्रस्त अंमलदार बडतर्फ; पोलिस आयुक्तांकडून कारवाई अंबड पोलिस ठाणे हद्दीत सिडकोतील बाजीप्रभू चौक येथे भरदिवसा सराईत …

The post नाशिक : कोष्टी गोळीबार - मुख्य संशयित जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोष्टी गोळीबार – मुख्य संशयित जेरबंद