नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात किरकोळ कारणांवरून एकमेकांवर प्राणघातक हल्ले करणे, हाणामारी करणे, दहशत करण्यासारखे प्रकार घडत आहेत. गुन्हेगारांकडून धारदार शस्त्रे, बंदुकींचा सर्रास वापर होत आहे. या घटनांमुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवारी (दि.२७) पोलिस आयुक्तालयातील ११ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कारणांमुळे …

The post नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

नाशिक (सातपूर)  : पुढारी वृत्तसेवा सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, येथील पदभार सहायक पोलिस निरीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांना विशेष शाखेत, तर गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश घोटेकर यांना उपनगर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. पोलिस आयुक्तालयामार्फत प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. सहायक …

The post नाशिक : सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली

नाशिक पोलिस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयातील तीन सहायक पोलिस आयुक्तांसह दोन निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक तसेच एका कर्मचाऱ्याची सोमवारी सायंकाळी अचानक बदली करण्यात आली. पोलिस आयुक्तलयाच्या आदेशानुसार सरकारवाडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांची विशेष शाखेत, नाशिकरोड विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांची सरकारवाडा विभागात, तर विशेष शाखेचे सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांची नाशिकरोड …

The post नाशिक पोलिस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या

Nashik Police : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनाच पोलिस गवसेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलेले पोलिस अंमलदार ग्रामीण पोलिसांना सापडत नसल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. दोन महिन्यांपासून ग्रामीण पोलिसांना परजिल्ह्यातील १६ पोलिस सापडत नसल्याने न्यायालयानेही याबाबत तालुका पोलिसांना विचारणा केली आहे. हे १६ पोलिस अंमलदार अर्जित रजा टाकून मोबाइल बंद करून अज्ञातस्थळी गेले आहेत. या पोलिसांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठीही प्रयत्न …

The post Nashik Police : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनाच पोलिस गवसेना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : बनावट प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनाच पोलिस गवसेना