महायुतीच्या जागावाटपात नाशिक कळीचा मुद्दा; जागेवरुन ठिय्या अन् घाेषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील जागेवरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. नाशिकची जागा भाजपलाच मिळावी, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 18) पक्ष कार्यालयात प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्यासमोर ठिय्या आंदोलन करत ‘नाशिकचा खासदार कमळाचाच हवा’ अशी घोषणाबाजी केल्यानंतर शिंदे गटातूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘नाशिकचा भावी खासदार हा शिवसेनेचाच असेल, असा दावा …

The post महायुतीच्या जागावाटपात नाशिक कळीचा मुद्दा; जागेवरुन ठिय्या अन् घाेषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading महायुतीच्या जागावाटपात नाशिक कळीचा मुद्दा; जागेवरुन ठिय्या अन् घाेषणाबाजी

पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे पक्षनेतृत्वाला पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागेवरून भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच भाजपच्या पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष तसेच स्थानिक ज्येष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकची जागा भाजपला सोडावी, असे पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख …

The post पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे पक्षनेतृत्वाला पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading पाच आमदारांसह तीन जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे पक्षनेतृत्वाला पत्र

नाशिकचा मोनोरेल, मेट्रोचा प्रश्न लवकरच सुटणार : चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककर शहराच्या पायाभूत सुविधांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रधान्य देत आहे. मोनोरेल, मेट्रो, नाशिक-पुणे रेल्वेसह विमानसेवेचा प्रश्न लवकरच मार्ग लागणार असून, केंद्र सरकार लवकरच नाशिककरांना मोठे गिफ्ट देणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नाशिक येथे चार दिवसांपासून सुरू असलेल्या नरेडको ‘होमेथॉन’ गृहप्रदर्शनाला चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट …

The post नाशिकचा मोनोरेल, मेट्रोचा प्रश्न लवकरच सुटणार : चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा मोनोरेल, मेट्रोचा प्रश्न लवकरच सुटणार : चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक: अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मते अमेरिका, चीन या देशांच्या तुलनेत भारतातील महागाई कमी आहे. त्यांच्या मते, कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. देशात महागाई आहे, मात्र जगाच्या तुलनेत महागाई कमी आहे. शिवाय अमेरिका, चीन यांच्या महागाईदरापेक्षा देशातील महागाई दर कमी असल्याचेही त्यांनी …

The post नाशिक: अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड