अयोध्या साेहळा : शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अयोध्येतील प्रभू रामलल्ला यांचा प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे पाचशे वर्षांपासूनचे स्वप्न साकार होत असल्याने नाशिककरांमध्ये अभूतपूर्व असा उत्साह आहे. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अवघी नाशिकनगरी रामनामात दंग झाली आहे. शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये स्वच्छता करताना आकर्षक विद्युत रोषणाईने ती न्हाऊन निघाली आहेत. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू रामचंद्र यांच्यामुळे अयोध्या ते नाशिक …

The post अयोध्या साेहळा : शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading अयोध्या साेहळा : शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

देशातील पाच लाख गावांमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- श्रीक्षेत्र अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्री प्रभू रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अयोध्येचा हा सोहळा देशातील पाच लाख गावांसह जगभरातील ६१ देशांमध्ये साजरा होणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी मंगळवारी (दि. ९) पत्रकार परिषदेत दिली. प्रभू रामचंद्र यांना विरोध करणाऱ्यांना सत्ता …

The post देशातील पाच लाख गावांमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading देशातील पाच लाख गावांमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा