नाशिक : मेंढपाळांच्या न्यायासाठी प्रहार जनशक्तीचे बिऱ्हाड आंदोलन

देवळा(जि. नाशिक) : पुढारी ऑनलाइन; प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश बिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी( दि. १६) देवळा येथे मेंढपाळांच्या न्याय हक्कासाठी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले. तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. शासनाने याची दखल घ्यावी या मागणीसाठी बिऱ्हाड आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मेंढपाळांना चराईसाठी जागा आरक्षित …

The post नाशिक : मेंढपाळांच्या न्यायासाठी प्रहार जनशक्तीचे बिऱ्हाड आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेंढपाळांच्या न्यायासाठी प्रहार जनशक्तीचे बिऱ्हाड आंदोलन

Nashik : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन, आयुक्तालय ते मंत्रालय लाँगमार्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतिगृहांची रिक्तपदे रोजंदारीऐवजी बाह्यस्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात रोजंदारी कर्मचारी एकवटले आहेत. शासनाने वादग्रस्त निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग वर्ग ३ व ४ रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि.१३) पासून पायी बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. आयुक्तालय (नाशिक) ते …

The post Nashik : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन, आयुक्तालय ते मंत्रालय लाँगमार्च appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन, आयुक्तालय ते मंत्रालय लाँगमार्च

बिर्‍हाड आंदोलन स्थगित : आश्वासनपूर्ती न झाल्यास 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार; शेट्टींचा इशारा

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने धनदांडग्यांना अभय देत सर्वसामान्य शेतकर्‍यांकडून सुरु केलेल्या सक्तीच्या वसुलीच्याविरोधात सोमवारी (दि.16) स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी संघटनांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर बिर्‍हाड आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासनाने मोर्चा रोखत तो एकात्मता जॉगिंग ट्रॅककडे वळविला. याठिकाणी दिवसभर चर्चेच्या फेर्‍या होऊन पालकमंत्री भुसे, सहकार मंत्री अतुल सावे …

The post बिर्‍हाड आंदोलन स्थगित : आश्वासनपूर्ती न झाल्यास 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार; शेट्टींचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading बिर्‍हाड आंदोलन स्थगित : आश्वासनपूर्ती न झाल्यास 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार; शेट्टींचा इशारा

नाशिक : बिर्‍हाड आंदोलनासाठी गावोगावी बैठका; जिल्हा बँकेविरोधात शेतकरी आक्रमक

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुलीविरोधात 16 जानेवारीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर काढण्यात येणार्‍या बिर्‍हाड मोर्चासाठी शेतकर्‍यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी गावोगावी बैठका घेतल्या जात असून, याला शेतकर्‍यांकडून प्रतिसाद मिळत आहे. बँकेच्या वतीने थकबाकी वसुलीविरोधात मोहीम सुरू असून, जिल्ह्यात शेतकरीवर्ग एकवटला आहे. जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकर्‍यांच्या जमिनीची …

The post नाशिक : बिर्‍हाड आंदोलनासाठी गावोगावी बैठका; जिल्हा बँकेविरोधात शेतकरी आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिर्‍हाड आंदोलनासाठी गावोगावी बैठका; जिल्हा बँकेविरोधात शेतकरी आक्रमक