नाशिक : मेंढपाळांच्या न्यायासाठी प्रहार जनशक्तीचे बिऱ्हाड आंदोलन

देवळा(जि. नाशिक) : पुढारी ऑनलाइन; प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश बिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी( दि. १६) देवळा येथे मेंढपाळांच्या न्याय हक्कासाठी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले. तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. शासनाने याची दखल घ्यावी या मागणीसाठी बिऱ्हाड आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मेंढपाळांना चराईसाठी जागा आरक्षित …

The post नाशिक : मेंढपाळांच्या न्यायासाठी प्रहार जनशक्तीचे बिऱ्हाड आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेंढपाळांच्या न्यायासाठी प्रहार जनशक्तीचे बिऱ्हाड आंदोलन

नाशिक : बिबट्याचा मेंढ्याचा कळपावर हल्ला

कळवण : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये बिबटयाने एक मेंढी ठार, एक बछडा फस्त झाला आहे तर अजून एक बछडा घेऊन बिबटया धूम ठोकली आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वीच मेंढपाळ वसंत गोरे (रा. विजापूर तालुका, साक्री) हे या परिसरात त्यांच्या मेंढ्या घेऊन आले होते. कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील …

The post नाशिक : बिबट्याचा मेंढ्याचा कळपावर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याचा मेंढ्याचा कळपावर हल्ला

नाशिक : सावतावाडीत बिबट्याची दहशत; 25 जनावरांचा फडशा

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा वटार येथील सावतावाडी वस्तीत बिबट्याने वर्षभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, दररोज शेतकर्‍यांच्या दुभत्या जनावरांना लक्ष करत आहे. शनिवारी (दि. 5) सायंकाळी वटार शिवारातील शाळेच्या पाणंद रस्तावर रात्री आठच्या सुमारास भक्ष्याच्या शोधातील बिबट्याने राजेंद्र श्रावण बागूल यांच्यावर जब्बर हल्ला चढविला. पंजाचा मारा बसल्याने ते खाली पडले, तेवढ्यात अशोक बागूल त्याच रस्त्याने …

The post नाशिक : सावतावाडीत बिबट्याची दहशत; 25 जनावरांचा फडशा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सावतावाडीत बिबट्याची दहशत; 25 जनावरांचा फडशा