व्हाॅट्सॲपवरील तक्रारींवरून टवाळखोरांवर दंडुका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना अनेकदा टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महिलांना ज्या परिसरात त्रास होत असेल अशा ठिकाणांचा, व्यक्तींची ९९२३३२३३११ या व्हॉट्सॲप क्रमांकावर (WhatsApp number) तक्रार करण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. त्यानुसार महिला वर्गाकडून शहरात त्यांना कोणत्या ठिकाणी त्रास होत आहे त्या ‘ब्लॅकस्पॉट’ची माहिती व्हॉट्सॲपवर कळवत आहेत. त्यानुसार पोलिसांनी …

The post व्हाॅट्सॲपवरील तक्रारींवरून टवाळखोरांवर दंडुका appeared first on पुढारी.

Continue Reading व्हाॅट्सॲपवरील तक्रारींवरून टवाळखोरांवर दंडुका

नाशिक : ब्लॅकस्पॉटवरील ३१५ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा औरंगाबादरोडसह शहर परिसरातील अपघातप्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅकस्पॉट अपघातमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. संबंधित ब्लॅकस्पॉटवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरनियोजन विभागामार्फत रेखांकनाचे (डिमार्केशन) काम सुरू असून, या विभागाने ३१५ अतिक्रमणधारकांना मागील महिन्यात नोटीस बजावली होती. आता अंतिम नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेण्याची ताकीद दिली जाणार आहे. औरंगाबादरोडवरील मिरची चौकात गेल्या वर्षी …

The post नाशिक : ब्लॅकस्पॉटवरील ३१५ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्लॅकस्पॉटवरील ३१५ अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस बजावणार

नाशिक शहरातील २८ ब्लॅकस्पॉटवर गतिरोधक बसविण्याचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मिर्ची चौकातील बस दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त या प्रमुख अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ट्रॅफिक सेलने अर्थातच रस्ते सुरक्षा समितीने सुचविल्याप्रमाणे शहरातील २८ ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला देत कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मागील महिन्यात ट्रॅफिक सेलच्या …

The post नाशिक शहरातील २८ ब्लॅकस्पॉटवर गतिरोधक बसविण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील २८ ब्लॅकस्पॉटवर गतिरोधक बसविण्याचे आदेश

नाशिक शहरात ‘या’ ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन वर्षांत शहरात झालेल्या अपघातांवरून ब्लॅकस्पॉट शोधले आहेत. त्यात द्वारका सर्कल येथे 21 अपघातांमध्ये सर्वाधिक 15 जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणात 15 ब्लॅकस्पॉट निष्पन्न झाले असून, त्यात 79 नागरिकांचा मृत्यू झाला. द्वारका सर्कल येथे 2019 मध्ये चार अपघातांमध्ये एक, 2020 मध्ये एका अपघातात एकाचा मृत्यू …

The post नाशिक शहरात 'या' ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात ‘या’ ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण