नाशिक : तथागत महानाट्यातून उलगडला गौतम बुद्धांचा जीवनपट

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवा निमित्त सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित तथागत महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. रंगमंचावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित डॉ. शैलेद्र बागडे प्रस्तुत तथागत या महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील …

The post नाशिक : तथागत महानाट्यातून उलगडला गौतम बुद्धांचा जीवनपट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तथागत महानाट्यातून उलगडला गौतम बुद्धांचा जीवनपट

वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर

नाशिक : सर्किट : चंद्रमणी पटाईत सध्याची स्थिती पाहता, प्रत्येकाचं जीवन फास्ट झालं आहे. लाइफ स्टाइल बदलली आहे. जो तो भौतिक सुखामागे धावताना दिसत आहे. माणूस ‘बाल्या-बाली आणि चार बाय चारच्या खोली’च्या धबडग्यात स्वत:चे वेगळे अस्तित्व समाजात टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहे. चार पैसे कमावून आपला संसार थाटत तो फुलवण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्नांची पराकाष्टा करत …

The post वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading वेदनेवर फुंकर घालणारे श्रामणेर शिबिर