दिंडोरीत रंगणार भाजपा-राष्ट्रवादीत सामना!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीत नाशिक मतदारसंघाच्या जागेवरुन महायुती व महाआघाडीतील घटक पक्षां मध्ये कलगीतुरा रंगला असताना दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काॅग्रेसने (शरद पवार गट) त्यांच्या उमेदवाराला तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये लढतीचे चित्र तुर्तास स्पष्ट नसले तरी दिंडाेरीमध्ये भाजपा विरुद्ध शरद पवार गट असा प्रमुख सामना रंगण्याची चिन्हे आहेत. (Dindori Lok Sabha …

The post दिंडोरीत रंगणार भाजपा-राष्ट्रवादीत सामना! appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीत रंगणार भाजपा-राष्ट्रवादीत सामना!

एकनाथ खडसे : ठरलं…..मी राष्ट्रवादीत राहणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जाण्याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हे दिल्लीत गेले होते. ही वार्ता राज्यात पसरताच खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला होता. यावर खडसे यांनी खुलासा केला असून, ‘मी …

The post एकनाथ खडसे : ठरलं.....मी राष्ट्रवादीत राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे : ठरलं…..मी राष्ट्रवादीत राहणार