महाराष्ट्राच्या चेरापुंजीत हिरवीगार भातशेती पडली पिवळीफटक

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शेतकरी हा आपल्या शेतीला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. मात्र, आता पावसाचे माहेरघर, महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरात पावसाने दडी मारल्याने भातशेती धोक्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यात दरवर्षी मुबलक पाऊस पडत असल्याने येथील शेतकरी वर्षातून एकदाच भातशेती करतात. आधीच गारपिटीने शेतकरी त्रस्त झालेला …

The post महाराष्ट्राच्या चेरापुंजीत हिरवीगार भातशेती पडली पिवळीफटक appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्राच्या चेरापुंजीत हिरवीगार भातशेती पडली पिवळीफटक

नाशिक : पावसामुळे खोळंबलेली भात कापणी उरकण्यात शेतकऱ्यांची हातघाई !

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा पावसाने उघडीप दिल्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बळीराजा भात कापणीच्या कामात व्यस्त झाला आहे. परतीच्या पावसामुळे बहुतांश पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लहरी पावसाचा भरवसा नसल्याने देवगांव परिसरातील शेतकरीवर्गाची भात कापणीची हातघाई सुरू झाली आहे. Movie Release : खुशखबर; नोव्हेंबरमध्ये तब्बल २३ चित्रपट पडद्यावर यंदा खरीप हंगामाच्या वेळेनुसार सुरू झालेला पाऊस …

The post नाशिक : पावसामुळे खोळंबलेली भात कापणी उरकण्यात शेतकऱ्यांची हातघाई ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसामुळे खोळंबलेली भात कापणी उरकण्यात शेतकऱ्यांची हातघाई !

नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे भातशेतीसह बागायती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षी तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी उसनवारी करीत दुबार पेरणी करीत पिकांची लागवड केली होती. असे असताना सध्या यावर्षी पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात राहिले. गेल्या दोन-तीन दिवसांत धुवाधार झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावे, परिसरातील भातपिकांसह, बागायती शेती धोक्यात …

The post नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत भातशेतीसह बागायती शेती धोक्यात