भारताकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताने ‘चंद्रयान मोहीम व जी-२०’ चे यशस्वी आयोजन करत अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. आजच्या घडीला भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणामध्ये नाही. पंतप्रधान मोदी यांनी २०४७ पर्यंत सशक्त व सुदृढ भारत विकसित करायचा संकल्प हाती घेतला आहे. या संकल्पाच्या पूर्तीसाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन …

The post भारताकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading भारताकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यास अटक

चांदवड/नाशिक : पुढारी वृत्तसेवा चांदवड येथील सोमा टोल प्लाझावर भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परेड चालू असताना एका २५ वर्षीय कर्मचाऱ्याने पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत टोलचे व्यवस्थापक मनोज त्र्यबंक पवार (३८) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने संबंधित टोल कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. दरम्यान, टोल …

The post नाशिक : पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यास अटक

वृद्धाश्रम संकल्पना भारताला न शोभणारी : माजी खासदार युवराज संभाजीराजे

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा वृद्धाश्रम ही संकल्पनाच आपल्या देशाला न शोभणारी आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचा अमृत महोत्सव व सहस्रचंद्रदर्शन कार्यक्रम म्हणजेच मातृ-पितृ वंदनगौरव हा उपक्रम ज्येष्ठांप्रती आदर करण्याबरोबरच इतरांनादेखील प्रेरणादायी आहे. म्हणूनच सलादेबाबा ट्रस्टने मातृ-पितृ वंदन या राबवलेल्या उपक्रमाचे स्वागतच करायला हवे, असे गौरवोद्गार कोल्हापूरचे माजी खासदार …

The post वृद्धाश्रम संकल्पना भारताला न शोभणारी : माजी खासदार युवराज संभाजीराजे appeared first on पुढारी.

Continue Reading वृद्धाश्रम संकल्पना भारताला न शोभणारी : माजी खासदार युवराज संभाजीराजे

नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मते अमेरिका, चीन या देशांच्या तुलनेत भारतातील महागाई कमी आहे. त्यांच्या मते, कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. देशात महागाई आहे, मात्र जगाच्या तुलनेत महागाई कमी आहे. शिवाय अमेरिका, चीन यांच्या महागाईदरापेक्षा देशातील महागाई दर कमी असल्याचेही त्यांनी …

The post नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड