नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले असताना प्रशासकीय स्तरावरही लगबग सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा निवडणूक शाखेने दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील 15 ही विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ‘रिलायन्स …

The post नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम

नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पदवीधरांनी 9 डिसेंबरपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले. Sunanda Pushkar death case | सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार पदवीधरसाठी 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर …

The post नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधरसाठी 9 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

निवडणूक शाखा : जिल्ह्यात साडेसहा हजार नवमतदारांची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन आठवड्यांपासून राबविण्यात येत असलेल्या मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमांंतर्गत तब्बल 6 हजार 467 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात नाशिक पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक 825 अर्ज निवडणूक शाखेकडे प्राप्त झाले आहेत. दरम्यान, नाशिक पदवीधर नोंदणीकडे मतदारांनी पाठ फिरवली असताना नियमित नोंदणीला पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद लाभला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने वर्षभरातून चार वेळेस …

The post निवडणूक शाखा : जिल्ह्यात साडेसहा हजार नवमतदारांची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूक शाखा : जिल्ह्यात साडेसहा हजार नवमतदारांची नोंद

नाशिक : जिल्ह्यात आजपासून मतदार पुनरीक्षण मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १५ ही विधानसभा मतदारसंघांत बुधवारपासून (दि.९) मतदारयादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह हा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मतदारयादीतील नोंदी तपासून मतदारांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. ५ जानेवारी २०२३ …

The post नाशिक : जिल्ह्यात आजपासून मतदार पुनरीक्षण मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात आजपासून मतदार पुनरीक्षण मोहीम