दृष्टीेदोष मतदारही कोणाचीही मदत न घेता बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवरच ब्रेललिपीमधील मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतपत्रिकेच्या सहाय्याने दृष्टिबाधित मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्ह्यातील साडेचार हजार दृष्टिबाधित मतदारांना त्याचा फायदा होईल. १८ व्या लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून, देशात सात टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोग प्रयत्नशील …

The post दृष्टीेदोष मतदारही कोणाचीही मदत न घेता बजावणार मतदानाचा हक्क appeared first on पुढारी.

Continue Reading दृष्टीेदोष मतदारही कोणाचीही मदत न घेता बजावणार मतदानाचा हक्क

नाशिक पदवीधर निवडणूक : मतपत्रिकेची लांबी अन् रुंदी इतकी की सगळ्या प्रशासनात चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघासाठी येत्या ३० तारखेला मतदान पार पडणार आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनला मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. एका मतपत्रिकेची लांबी ६८.५ सेंटिमीटर असून, त्याची रुंदी १५ सेंटिमीटर इतकी आहे. या भव्यदिव्य मतपत्रिकेची सध्या प्रशासनात चर्चा रंगली आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात १६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : मतपत्रिकेची लांबी अन् रुंदी इतकी की सगळ्या प्रशासनात चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : मतपत्रिकेची लांबी अन् रुंदी इतकी की सगळ्या प्रशासनात चर्चा