ममदापूरला महाराष्ट्रातील पहिले पाॅटरी क्लस्टर

राजापूर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– येवला तालुक्यातील राजापूर-ममदापूर रस्त्यावर मातीपासून भांडी बनविण्याचे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित झाले आहे. याठिकाणी कुंभार कारागिरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे महाराष्ट्रातील पहिले पाॅटरी क्लस्टर ठरले आहे. यात प्रामुख्याने कुंभार व्यवसायास चालना देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ या संस्थेने अर्थसहाय्य दिले आहे. राजापूर, ममदापूरसह परिसरातील कुंभार कारागिरांना …

The post ममदापूरला महाराष्ट्रातील पहिले पाॅटरी क्लस्टर appeared first on पुढारी.

Continue Reading ममदापूरला महाराष्ट्रातील पहिले पाॅटरी क्लस्टर

नाशिक : येवला तालुक्यातील ममदापूरला भरली काळविटांची जत्रा

येवला तालुक्यातील ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात सध्या काळाविटांचा (Blackbuck) ताशी ८० किमी धावण्याचा थरार बघण्यासाठी वन्यप्रेमींची एकच गर्दी बघावयास मिळत आहे. भारतीय उपखंडाचे प्रतीक म्हणून ज्या काळविटाकडे बघितले जाते, त्या काळविटांना या ठिकाणी विस्तृत स्वरूपात नैसर्गिक अधिवास प्राप्त झाला आहे. सध्या या ठिकाणी काळविटांची जत्रा भरल्याचे चित्र असून, ते बघण्यासाठी देशभरातील पर्यटक या ठिकाणी गर्दी …

The post नाशिक : येवला तालुक्यातील ममदापूरला भरली काळविटांची जत्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवला तालुक्यातील ममदापूरला भरली काळविटांची जत्रा

नाशिक : जणू सुवर्णमृगांचा हा मुक्तविहार…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रभू श्रीराम यांच्या काळातील सुवर्णमृगाची आख्यायिका सर्वांना माहित आहेच. नाशिकमध्ये देखील अशाचप्रकारे ममदापूर येथील संवर्धन राखीव वनात हरीण मुक्तपणे बागडत असून त्यांच्यावर उन्हाळ्यातील किरणे पडल्याने जणू सुवर्णमृगाचा भास होत आहे. अशा या हरणांचा मुक्तविहार सुरु आहे. ममदापूर येथील संवर्धन राखीव वनात बागडणारे हे हरणांचे कळप रखरखत्या उन्हातही पाहणार्‍यांच्या डोळ्यांना एक सुखद …

The post नाशिक : जणू सुवर्णमृगांचा हा मुक्तविहार... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जणू सुवर्णमृगांचा हा मुक्तविहार…