मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे ‘इतके’ उमेदवारी अर्ज मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्रच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील दुसर्‍या टप्प्याला बुधवार (दि.17)पासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी अवघ्या चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.18) व शुक्रवारी (दि.19) होणार्‍या माघारीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. इच्छुक उमेदवारांच्या माघारीसाठी दोन्ही पॅनलच्या नेतृत्वाचा मोठा कस लागण्याची चर्चा मविप्र संस्थेच्या वर्तुळात …

The post मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे 'इतके' उमेदवारी अर्ज मागे appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे ‘इतके’ उमेदवारी अर्ज मागे

मविप्र निवडणूक : पात्र उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब, आता माघारीकडे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याला मंगळवारपासून (दि.16) माघारीच्या रूपाने प्रारंभ झाला. पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी निवडणूक मंडळाने जाहीर केली आहे. उमेदवारी अर्जांसंदर्भात हरकती नोंदविण्याची मुदत रविवारी (दि.14) संपली असून, या कालावधीत एकही हरकत दाखल झालेली नाही. आता माघारीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मविप्रच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सात …

The post मविप्र निवडणूक : पात्र उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब, आता माघारीकडे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : पात्र उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब, आता माघारीकडे लक्ष

नाशिक : छाननीत ‘इतके’ अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवारी (दि.12) पार पडली. छाननीनंतर निवडणूक मंडळाने कागदपत्रांत त्रुटी असल्याने 6 अर्ज बाद ठरविले आहेत. या निवडणुकीसाठी 24 जागांसाठी तब्बल 291 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्या दोन्ही पॅनलच्या आक्रमक प्रचारामुळे जिल्ह्याचे वातावरण दिवसागणिक तापत …

The post नाशिक : छाननीत 'इतके' अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छाननीत ‘इतके’ अर्ज बाद; माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार

मविप्र निवडणूक : 305 उमेदवारांकडून 410 अर्ज दाखल, आज छाननी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज विक्री व स्वीकृती करण्याची मुदत गुरुवारी (दि.11) संपली. जिल्हाभरातून विविध पदांसाठी तब्बल 305 उमेदवारांनी 410 अर्ज दाखल केले आहे. उपसभापती पदासाठी सर्वाधिक 34 इच्छुकांनी 38, तर सरचिटणीस पदासाठी सर्वांत कमी अर्थात 8 इ्च्छुकांनी 10 अर्ज दाखल केले आहेत. निफाड तालुका संचालकपदासाठी मोठी भाऊगर्दी …

The post मविप्र निवडणूक : 305 उमेदवारांकडून 410 अर्ज दाखल, आज छाननी appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : 305 उमेदवारांकडून 410 अर्ज दाखल, आज छाननी

Nashik : मविप्र निवडणूक; ‘प्रगती’ पॅनलच्या उमेदवारांकडून अर्ज सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र पंचवार्षिक निवडणुकीचे अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे. ‘परिवर्तन’ पॅनल पाठोपाठ बुधवारी (दि.10) सत्ताधारी ‘प्रगती’ पॅनलच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले. पंडित कॉलनीपासून पदयात्रा काढत उमेदवारांनी हजारो समर्थकांच्या उपस्थित निवडणूक मंडळाच्या कार्यालयात अर्ज दाखल केले. संपूर्ण जिल्ह्यातून अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात हजेरी लावल्याने सर्वत्र गर्दी झाली होती. मविप्र संस्थेच्या …

The post Nashik : मविप्र निवडणूक; ‘प्रगती’ पॅनलच्या उमेदवारांकडून अर्ज सादर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मविप्र निवडणूक; ‘प्रगती’ पॅनलच्या उमेदवारांकडून अर्ज सादर

मविप्र निवडणूक : ‘परिवर्तन पॅनल’कडून उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलच्या इच्छुकांनी मंगळवारी (दि. 9) उमेदवारी अर्ज दाखल केले. एका इच्छुकाने अनेक पदांसाठी अर्ज भरल्याने उमेदवारांसाठी रस्सीखेच होणार आहे. परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी ठाकरे बंगल्यापासून रॅली काढत निवडणूक मंडळ कार्यालय गाठले. अ‍ॅड. ठाकरे समर्थक संस्थेच्या कर्मवीरांचे फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. …

The post मविप्र निवडणूक : ‘परिवर्तन पॅनल’कडून उमेदवारी अर्ज दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : ‘परिवर्तन पॅनल’कडून उमेदवारी अर्ज दाखल

नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेला शुक्रवार (दि. 5)पासून अर्ज विक्रीने सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 146 अर्जांची विक्री झाली आहे. त्यामध्ये कार्यकारिणी पदाच्या 138, तर सेवक संचालक जागांच्या 8 अर्जांचा समावेश आहे. अर्जविक्रीला प्रारंभ झाल्याने निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. …

The post नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मविप्रसाठी मातब्बरांनी नेले अर्ज, इतक्या अर्जांची विक्री