महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून राष्ट्रध्वज वंदन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वदंन करून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या …

Continue Reading महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांकडून राष्ट्रध्वज वंदन

पिंपळनेर : बँक अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या प्रज्ञाचक्षु सोपानच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा जिद्द आणि कष्ट करण्याची इच्छा असली की, कोणत्याही गोष्टीवर सहज मात करून यश मिळविता येते. याचा प्रत्यय प्रज्ञाचक्षु असलेल्या सोपान विष्णू सोनवणे या तरुणाने स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या यशावरुन येते. यशाला गवसणी घातल्यामुळे सोपानची सेंट्रल बँक शाखेत निवड झाली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गटाला धक्का; महाविकास आघाडीची बाजी …

The post पिंपळनेर : बँक अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या प्रज्ञाचक्षु सोपानच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : बँक अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या प्रज्ञाचक्षु सोपानच्या हस्ते महाराष्ट्रदिनी ध्वजारोहण

नाशिक : जिल्ह्यातील ३० पोलिसांना महासंचालक पदक जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिसांना महासंचालक पदकाने गौरविण्यात येत असते. त्यानुसार यावर्षी राज्यातील आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पदक जाहीर केले आहे. त्यामध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांचा समावेश आहे. तसेच शहर व ग्रामीण पोलिस दलासह महाराष्ट्र पोलिस अकादमी, लाचलुचपत …

The post नाशिक : जिल्ह्यातील ३० पोलिसांना महासंचालक पदक जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील ३० पोलिसांना महासंचालक पदक जाहीर