नाशिक विभागीय शिक्षण मंडळात ‘प्रभारी राज’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या नाशिक विभागात ‘प्रभारी राज’ बघावयास मिळत आहे. विभागीय अध्यक्षांसह सचिवपदी पूर्णवेळ अधिकारी नसल्याने दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेच्या नियोजनावर विपरित परिणाम होत आहे. तर प्रलंबित फायलींवरही धोरणात्मक निर्णय होत नसल्याने त्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. नाशिक …

The post नाशिक विभागीय शिक्षण मंडळात 'प्रभारी राज' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागीय शिक्षण मंडळात ‘प्रभारी राज’

नाशिक : बारावी गुणपत्रिकेचे आजपासून वितरण

नाशिक : पुढारी वृृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 10 दिवसांपूर्वी ऑनलाइन जाहीर झाला. या विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. ५) दुपारी 3 पासून गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यापूर्वी, एक दिवस आधीच महाविद्यालयांना गुणपत्रिका वितरीत करण्यात आल्या आहेत. राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक …

The post नाशिक : बारावी गुणपत्रिकेचे आजपासून वितरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बारावी गुणपत्रिकेचे आजपासून वितरण

नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये होणार्‍या लेखी परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे स्वीकारली जात असून, संकेतस्थळात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्र ऑनलाइन …

The post नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ