नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सतत भांडणाच्या कारणावरून प्रियकराने त्याची प्रेयसी व तिच्या पहिल्या पतीच्या मुलीवर उपनगर परिसरातील केंद्रीय शाळेसमोर भरदिवसा चाकूने हल्ला केला, तर प्रियकराने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिघांवर बिटको तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. याबाबतचे वृत्त असे की, उपनगर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेटसमोर संशयित …
The post नाशिक : प्रेयसीसोबत तिच्या मुलीवरही प्रियकराचा चाकूहल्ला appeared first on पुढारी.