नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव शहर व तालुक्यात काही भागात मंगळवारी (दि.27) दुपारुन मुसळधार पाऊस झाला. सकाळीपासून ढगाळ वातावरणात आणि उकाड्याने हैराण नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला तर शेतकर्‍यांना पेरणीचे वेध लागले. दरम्यान, तालुक्यातील लुल्ले येथे वीज कोसळून सहा शेळ्या ठार झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी (दि.24) मालेगावसह कौळाणे नि., जळगाव निं., सौंदाणे, सायने, निमगाव या …

The post नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

Nashik Malegaon : अन्यथा वाहनांच्या चाकांची हवा सोडणार; माजी आमदार शेख यांचा इशारा

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शहरातून जाणार्‍या जुन्या आग्रा रस्त्याला अवजड वाहनांच्या बेशिस्त पार्किंगचा विळखा पडला आहे. अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर मालट्रक, ट्रॅव्हल्स, ट्रॅक्टर्स आदी वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा आणि अपघातांना निमंत्रण मिळत आहे. परंतु, त्याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याने मालेगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून, बेशिस्त वाहनचालकांना हारगुच्छ आणि …

The post Nashik Malegaon : अन्यथा वाहनांच्या चाकांची हवा सोडणार; माजी आमदार शेख यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Malegaon : अन्यथा वाहनांच्या चाकांची हवा सोडणार; माजी आमदार शेख यांचा इशारा