नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव शहर व तालुक्यात काही भागात मंगळवारी (दि.27) दुपारुन मुसळधार पाऊस झाला. सकाळीपासून ढगाळ वातावरणात आणि उकाड्याने हैराण नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला तर शेतकर्‍यांना पेरणीचे वेध लागले. दरम्यान, तालुक्यातील लुल्ले येथे वीज कोसळून सहा शेळ्या ठार झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी (दि.24) मालेगावसह कौळाणे नि., जळगाव निं., सौंदाणे, सायने, निमगाव या …

The post नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुसळधारमुळे वीज कोसळून सहा शेळ्या ठार

Jalgaon : जामनेर येथे वीज कोसळल्याने दहा मेंढ्यासह बकर्‍या ठार

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पावसासोबत वीज कोसळल्याने जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे ८ मेंढ्या आणि २ बकर्‍यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे नाशिक जिल्ह्यातील काही मेंढपाळांची टोळी आलेली आहे. हे मेंढपाळ परिसरातील रानावनात आपल्या मेंढ्या चारण्यासाठी घेऊन …

The post Jalgaon : जामनेर येथे वीज कोसळल्याने दहा मेंढ्यासह बकर्‍या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : जामनेर येथे वीज कोसळल्याने दहा मेंढ्यासह बकर्‍या ठार

नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा परिसरातील कारवाडी येथे मंगळवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वीज पडून नारळाचे झाड पेटल्याची घटना घडली. शहा-कारवाडी रस्त्यावर संतोष सोपानराव जाधव यांची वस्ती आहे. घराजवळच नारळाची झाडे आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यास सुरुवात झाली. यावेळी वीज जाधव यांच्या नारळाच्या झाडावर कोसळली. …

The post नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शहा परिसरातील कारवाडी येथे मंगळवारी (दि. 11) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वीज पडून नारळाचे झाड पेटल्याची घटना घडली. शहा-कारवाडी रस्त्यावर संतोष सोपानराव जाधव यांची वस्ती आहे. घराजवळच नारळाची झाडे आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यास सुरुवात झाली. यावेळी वीज जाधव यांच्या नारळाच्या झाडावर कोसळली. …

The post नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज पडल्याने नारळाचे झाड पेटले

नाशिक : औंढेवाडीत वीज कोसळून सहा शेळ्यांचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. पश्चिम पट्ट्यातील औंढेवाडी येथे सोमवारी (दि.17) दुपारी 4.30 च्या सुमारास वीज कोसळून वाळू नामदेव खेताडे यांच्या सहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या. तर मुलगा भगवान खेताडे याच्या हाताला विजेचा झटका बसल्याचे समजते. भगवान खेताडे गाढवमळी परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेला होता. दुपारी 4.30 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह …

The post नाशिक : औंढेवाडीत वीज कोसळून सहा शेळ्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : औंढेवाडीत वीज कोसळून सहा शेळ्यांचा मृत्यू

नाशिक : मंदिरावर वीज कोसळून कळस जमीनदोस्त

नाशिक (अभोणा) : पुढारी वृत्तसेवा कळवण तालुक्यातील जयपूर शिवारात दुपारी 2 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू असताना येथील अपार्णिका देवी मंदिरावर वीज कोसळून मंदिराचा कळस तुटला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मंदिरावर कोसळलेल्या विजेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या घटनेमुळे जयपूर येथील आगामी नवरात्रोत्सवाचे …

The post नाशिक : मंदिरावर वीज कोसळून कळस जमीनदोस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मंदिरावर वीज कोसळून कळस जमीनदोस्त