मुंढेगाव दरोड्यातील संशयितांकडून ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी हस्तगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंढेगाव शिवारात कुरीअर व्हॅनवर दरोडा टाकून १३५ किलो चांदी आणि साडे चार किलो सोन्याचे दागिने लुटून नेल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांकडून पोलिसांनी ६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३० किलो चांदी जप्त केली आहे. त्यामुळे या टोळीकडून पोलिसांनी एकूण ३ किलो ९५ ग्रॅम सोने व ७५ किलो ५२३ ग्रॅम चांदीचे दागिने असा …

The post मुंढेगाव दरोड्यातील संशयितांकडून ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading मुंढेगाव दरोड्यातील संशयितांकडून ६०० ग्रॅम सोने, ३० किलो चांदी हस्तगत

मुंढेगाव शिवारातील दरोड्याचा उलगडा, तीन माजी सैनिकांचा सहभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कुरीअर सर्व्हिसच्या वाहनास अडवून तिघांना शस्त्राचा धाक दाखवून एका टोळीने अडीच किलो सोने व १३५ किलो चांदी लुटून नेली होती. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपास करीत उत्तरप्रदेशमधील आग्रा येथून पाच जणांना अटक केली आहे. या संशयितांकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांमध्ये तीन माजी सैनिकांचा सहभाग आढळून आला …

The post मुंढेगाव शिवारातील दरोड्याचा उलगडा, तीन माजी सैनिकांचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading मुंढेगाव शिवारातील दरोड्याचा उलगडा, तीन माजी सैनिकांचा सहभाग