नाशिक : संगणक खरेदीची फेरनिविदा काढण्याची नामुष्की

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने जिल्हा परिषदेसाठी काही महिन्यांपूर्वी संगणक खरेदीसाठी निविदा काढली होती. ही निविदा चढ्या दराने काढत एक प्रकारे राज्य शासनाच्या शासन निर्णयाला बगल देणारी होती. याबाबत माध्यमांद्वारे बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल संबधीत अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस दिली आहे. …

The post नाशिक : संगणक खरेदीची फेरनिविदा काढण्याची नामुष्की appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संगणक खरेदीची फेरनिविदा काढण्याची नामुष्की

खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील एकूण ब्लॅक स्पॉटचे मेजर, मीडियम आणि मायनर या सदराखाली वर्गीकरण करून तातडीने डीपीआर तयार करण्याच्या सूचना संसदीय सदस्य रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा. हेमंत गोडसे यांनी केल्या. जेजुरी-धालेवाडी सोमवती पालखी मार्गाची दुरवस्था संसदीय सदस्य रस्ता समितीची बैठक समिती अध्यक्ष खा. गोडसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख …

The post खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा

सुस्त अधिकारी, संतप्त पालकमंत्री

मिनी मंत्रालयातून : नाशिक – वैभव कातकाडे काही महिन्यांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीत सारे छान-छान असलेले कामकाज नूतन पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत ढेपाळलेले दिसले. सूत्रे हाती घेतल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी तालुकानिहाय बैठका, समन्वय बैठक घेत कामाचा धडाका लावला. बैठकीत मात्र, अधिकार्‍यांना आपल्याच विभागाची परिपूर्ण माहिती सादर …

The post सुस्त अधिकारी, संतप्त पालकमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading सुस्त अधिकारी, संतप्त पालकमंत्री

नाशिक : ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देवळा : ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाणे, भऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, कनकापूर, सटवाईवाडी या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासह पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, 5 डिसेंबरला छाननी, माघार व …

The post नाशिक : ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेतील अनेक विभागांसोबत सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून सामाजिक संस्थांना काम करण्याची इच्छा असते, अशा संस्थांना आता हव्या त्या विभागात काम करता येणार आहे. जिल्हा परिषद : मिनी मंत्रालयाचे प्रशासकीय कामकाज तळमजल्यावरून? मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंदर्भात आवाहन …

The post जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब