बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण, 20 लाखांची मागणी

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- नाशिक-पुणे महामार्गालगत येथील उद्योग भवन परिसरातील प्रकाशनगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचे सहा संशयितांनी घरात घुसून बंदूक व चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना सोमवारी (दि.27) रात्री 11 च्या सुमारास घडली. त्यानंतर संशयितांनी मुलाच्या कुटुंबियांकडे 20 लाखांची खंडणी मागून मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, सिन्नर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत दोन संशयितांच्या …

The post बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण, 20 लाखांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाचे अपहरण, 20 लाखांची मागणी

शाळकरी मुलाच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक

सिडको : पुढारी वृत्तसेवा; मागील भांडणाची कुरापत काढून डोक्यात राग धरत राजा गब्बर सिंग (वय १६ रा. स्वामीनगर, अंबड) या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याच्या हत्येप्रकरणी अंबड पोलीस ठाणे व चुंचाळे पोलीसांनी सात संशयित आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. या संशयितांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सर्व संशयितांना न्यायालयाने सहा …

The post शाळकरी मुलाच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading शाळकरी मुलाच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक

नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाल्यानंतर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये अपहरणाचे गुन्हे दाखल केले जातात. मात्र, काही अतिउत्साही नागरिकांकडून कोणतीही खातरजमा न करता ‘कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण’ अशा आशयाचे चुकीचे मेसेज व्हायरल करून अफवा पसरवत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्याचा फटका इतर सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कपडे विक्रेत्यांनाही …

The post नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या कोणार्कनगरमधून सहा मुलांचे अपहरण झाल्याचा मेसेज व्हायरल