दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे गुण उपजत असतात. त्यांना जर योग्य संधी व सुविधा मिळाल्या तर ते क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर गाजवू शकतात, हे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने दाखवून दिले आहे. सांघिक प्रकारापेक्षा वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदके मिळविण्याची संधी जास्त असल्याने आदिवासी क्रीडा प्रबोधिनीने खेळांच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे …

The post दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी विशेष : क्रीडा प्रबोधिनीच्या खेळ संख्येत वाढ: स्वतंत्र प्रशिक्षकामार्फत मिळणार धडे

नाशिक ग्रामीण पोलिस दलातीलचालक पदाचा कटऑफ ४५ गुणांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील चालक पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण जाहीर झाले आहेत. खुल्या प्रवर्गात ५० पैकी ४५ गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची ‘कटऑफ’अंती पुढील चाचणीसाठी निवड झाली आहे. तर शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचा कटऑफ येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. सांगलीत आठही आमदार भाजपचे असतील : पालकमंत्री सुरेश खाडे …

The post नाशिक ग्रामीण पोलिस दलातीलचालक पदाचा कटऑफ ४५ गुणांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ग्रामीण पोलिस दलातीलचालक पदाचा कटऑफ ४५ गुणांवर

पोलिस भरती : मैदानी चाचणीस मुकले तृतीयपंथी, गृह विभागाचा गोंधळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गृह विभागाच्या गोंधळामुळे नाशिक ग्रामीण पोलिस भरतीतील मैदानी चाचणीला तृतीयपंथी उमेदवार मुकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी चाचणीबाबत अधिकृत सुचना प्राप्त न झाल्याने भरती प्रक्रिया राबविणारे अधिकारीही बुचकळ्यात सापडले होते. मात्र, या सर्व गोंधळात तीन तृतीयपंथी उमेदवारांना मैदानी चाचणीला सामोरे जाता न आल्याने त्यांचे पोलीस होण्याचे …

The post पोलिस भरती : मैदानी चाचणीस मुकले तृतीयपंथी, गृह विभागाचा गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिस भरती : मैदानी चाचणीस मुकले तृतीयपंथी, गृह विभागाचा गोंधळ