चिवचिव चिमणे..अगं ए चिमणे; चिऊताईचा किलबिलाट वाढतोय

चिमणी, लहानपणी ज्या पक्ष्याशी पहिली ओळख होते ती चिऊताई… पण या चिऊताईंची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, असे जरी म्हटले जात असले, तरी गेल्या दोन वर्षांपासून चिमणी संवर्धन उपक्रमाने झालेल्या जनजागृतीमुळे चिमण्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र शहरात बघावयास मिळत आहे. दहा वर्षांपूर्वी गावात, घरच्या वळचणीला, दाराला टांगलेल्या फोटोफ्रेममागे चिऊताईची घरटी हमखास दिसायची. दिवसभर गवताच्या, पेंढांच्या …

The post चिवचिव चिमणे..अगं ए चिमणे; चिऊताईचा किलबिलाट वाढतोय appeared first on पुढारी.

Continue Reading चिवचिव चिमणे..अगं ए चिमणे; चिऊताईचा किलबिलाट वाढतोय

 नाशिककर आता “रेंज’मध्ये येणार!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मोबाइलला रेंज मिळत नसल्याच्या संकटातून आता नाशिककरांची सुटका होणार आहे. महसूलवृद्धीच्या उद्देशाने महापालिकेच्या मालकीच्या ३८ जागा, इमारतींवर मोबाइल टॉवर उभारण्यासाठी मोबाइल कंपन्यांना परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांच्या मोबाइलची रेंज तर क्लिअर होणार आहेच, पण त्याचबरोबर या माध्यमातून महापालिकेला ५० कोटींचा महसूल मिळण्याची अपेक्षा असल्याने निधीअभावी रखडलेल्या विकासकामांची ‘लाइनही क्लिअर’ होऊ …

The post  नाशिककर आता "रेंज'मध्ये येणार! appeared first on पुढारी.

Continue Reading  नाशिककर आता “रेंज’मध्ये येणार!

नाशिक : शहरात ७९४ मोबाइल टॉवर अनधिकृत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात ८०० पैकी ७९६ मोबाइल टॉवर मनपाच्या नगरनियोजन विभागाचे आदेश धुडकावून अनधिकृतपणे उभे आहेत. असे असताना संबंधित विभागाकडून केवळ नोटीस बजावल्या जात असल्याने अनेक वर्षांपासून अनधिकृत टॉवर शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहे. नगरनियोजन विभागाने केवळ सहा टॉवर्सला परवानगी दिली आहे. संबंधित टॉवर उभारणाऱ्या कंपन्यांना आता नगरनियोजन विभागाने पुन्हा नोटीस धाडण्याचा निर्णय …

The post नाशिक : शहरात ७९४ मोबाइल टॉवर अनधिकृत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात ७९४ मोबाइल टॉवर अनधिकृत