नाशिकमध्ये नितीन गडकरी, आदित्य ठाकरेंच्या आज सभा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची शुक्रवारी (दि.१७) सभा होत आहे. तर, धुळे मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी …