Nashik : …म्हणून नाशिक ठरले राज्यात लक्षवेधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राजकीय पक्षांना बाजूला सारत शहरातील सकल हिंदू संघटनांनी एकत्रित येत आयोजित केलेला माेर्चा, त्याला मिळालेले अभूतपूर्व यश आणि मोर्चाच्या वेळी हिंदू बांधवांची शिस्तबद्धता यावरून नाशिकचा माेर्चा राज्यासाठी लक्षवेधी ठरला. श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पुनावालाला फाशी द्यावी आणि लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तयार करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे सोमवारी (दि.२८) नाशिकमधून …

The post Nashik : ...म्हणून नाशिक ठरले राज्यात लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : …म्हणून नाशिक ठरले राज्यात लक्षवेधी

राज्यात नाशिकचे निफाड सर्वांधिक थंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर भारतामधील बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. निफाडमध्ये शुक्रवारी (दि. १८) पारा ८.५ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वांत नीचांकी तापमान ठरले असून, त्यामुळे निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. नाशिक शहरातही किमान तापमानाच्या पाऱ्यात तब्बल दोन अंशांची घट झाल्याने गारठ्यात वाढ झाली. तीन दिवसांपासून हिमालयीन भागात …

The post राज्यात नाशिकचे निफाड सर्वांधिक थंड appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात नाशिकचे निफाड सर्वांधिक थंड