नाशिकमध्ये गोदातीरावर होणार रावण दहन, वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दसऱ्यानिमित्त मंगळवारी (दि. २४) पंचवटीतील गोदातीरावर देवीमूर्ती विसर्जनासह रावणदहनाचा कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे मालेगाव स्टँड ते गाडगेमहाराज पुलापर्यंत दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश मनाई असल्याचे आदेश वाहतूक पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढले आहेत. …

The post नाशिकमध्ये गोदातीरावर होणार रावण दहन, वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोदातीरावर होणार रावण दहन, वाहतूक मार्गात बदल

नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता

नाशिकरोड $: पुढारी वृत्तसेवा गांधीनगरच्या ऐतिहासिक रामलिलेचा समारोप बुधवारी, दि.5 दसऱ्याला रावण दहनाने होणार आहे. सायंकाळी सातला रावणाचा 58 फुटांचा पुतळा दहन केला जाणार आहे. सीयावर रामचंद्र की जय, जय श्रीराम अशा जयघोषात व फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीत होणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतून पन्नास हजारावर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राम …

The post नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता

पिंपळनेर : रावणदहन नको; एकलव्य आदिवासी क्रांती दलाची मागणी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा रावण दहन करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाने देऊ नये तसेच ही प्रथा बंद करावी, अशी मागणी एकलव्य आदिवासी क्रांती दलाने निवेदनाव्दारे केली आहे. पिंपरी : जलशुद्धीकरणाची क्षमता वाढीसाठी 2 कोटींचा खर्च राजा रावण हे आदिवासी समाजबांधवांचा देव असून रावणामध्ये विशेष गुणांचा समुच्चय आहे. मात्र रावणाला खलनायक म्हणून समाजातून प्रसिद्धी मिळाली आहे. आदिवासी …

The post पिंपळनेर : रावणदहन नको; एकलव्य आदिवासी क्रांती दलाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : रावणदहन नको; एकलव्य आदिवासी क्रांती दलाची मागणी