नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणावरून शैक्षणिक संस्था धारेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या शैक्षणिक वर्षापासून ज्या संस्था नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार नाहीत, अशा संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल. देशात २०२० साली नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात आले. मात्र, राज्यात यापूर्वी असलेल्या सरकारने या धोरणाचा बागूलबुवा केला आणि केंद्र सरकारच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचे ठरवल्याने या धोरणाबाबत पुढे काही झाले नाही. मात्र, आता मोठ्या …

The post नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणावरून शैक्षणिक संस्था धारेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणावरून शैक्षणिक संस्था धारेवर

अर्थसंकल्प 2023-24 : शिक्षणात डिजिटलायझेशन, एआयचे महत्त्व वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिक्षण क्षेत्रात कोरोनानंतर झालेल्या बदलाची सरकारने दखत घेत त्यादृष्टीने अनेक घोषणा केल्या आहेत. डिजिटलायझेशनसाठी अनेक प्रकल्प आहेत. त्यात डिजिटल लायब्ररी, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी (एआय) विशेष लॅब या घोषणा महत्त्वाच्या आहेत. त्याचे परिणाम आगामी काळात दिसतील. शैक्षणिक क्षेत्रात समृद्धी येणार यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी डिजिटलायझेशनला विशेष कल दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरणांबाबत …

The post अर्थसंकल्प 2023-24 : शिक्षणात डिजिटलायझेशन, एआयचे महत्त्व वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading अर्थसंकल्प 2023-24 : शिक्षणात डिजिटलायझेशन, एआयचे महत्त्व वाढणार