नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणावरून शैक्षणिक संस्था धारेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येत्या शैक्षणिक वर्षापासून ज्या संस्था नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार नाहीत, अशा संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल. देशात २०२० साली नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात आले. मात्र, राज्यात यापूर्वी असलेल्या सरकारने या धोरणाचा बागूलबुवा केला आणि केंद्र सरकारच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायचे ठरवल्याने या धोरणाबाबत पुढे काही झाले नाही. मात्र, आता मोठ्या …

The post नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणावरून शैक्षणिक संस्था धारेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नवीन शैक्षणिक धोरणावरून शैक्षणिक संस्था धारेवर

नाशिक : तासिका प्राध्यापकांचे 26 पासून कामबंद आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या 100 टक्के प्राध्यापक पदभरती व इतर आर्थिक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नेट, सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समितीने महाराष्ट्रभर कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक दि. 26 डिसेंबरपासून आंदोलनात सहभागी होणार आहेत. ऐन परीक्षांच्या काळातच तासिका तत्त्वावरील प्राध्यापक संपावर जाणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होण्यासह परीक्षांचे निकालही …

The post नाशिक : तासिका प्राध्यापकांचे 26 पासून कामबंद आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तासिका प्राध्यापकांचे 26 पासून कामबंद आंदोलन

सरळसेवा कोटा पदे : जिल्हा परिषदेच्या 2,726 जागा रिक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठवला असून, येत्या काळात होणार्‍या भरतीमध्ये यांचादेखील समावेश असण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये 2,726 जागा रिक्त आहेत. यामध्ये 2,538 जागा या वर्ग 3 च्या आहेत तर 188 जागा या वर्ग 4 च्या आहेत. कराड : सैन्यभरती करतो म्हणून …

The post सरळसेवा कोटा पदे : जिल्हा परिषदेच्या 2,726 जागा रिक्त appeared first on पुढारी.

Continue Reading सरळसेवा कोटा पदे : जिल्हा परिषदेच्या 2,726 जागा रिक्त