उन्हाच्या काहिलीत प्रचाराचा धुरळा; सोशल मीडियावरही भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का अन्…’ हे वाक्य कानी पडले की, निवडणुका आल्याची माहिती खेडोपाडी व्हायची. सोशल मीडियाच्या युगात निवडणुकांची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर होत असली तरी, प्रचाराचे हे माध्यम अजूनही प्रभावी ठरत आहे. होय, २० मे रोजी होऊ घातलेल्या नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतील प्रचाराची रंगत वाढली असून, उमेदवाराकडून रिक्षा, टमटमवर …

Continue Reading उन्हाच्या काहिलीत प्रचाराचा धुरळा; सोशल मीडियावरही भर

नाशिक : शहरात रिक्षा प्रवास महागणार ; किमान भाडे आता ‘इतके’

 नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा सर्वसामान्य वर्ग महागाईच्या खाईत लोटला जात असताना पेट्रोल दरवाढीचा फटका आता प्रवाशांनाही बसणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत रिक्षा दरवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार दि.१ ऑक्टोबरपासून पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच दीड किलोमीटरला आता २७ रुपये व त्यापुढील किलोमीटरसाठी १८ रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, ऑटोरिक्षा परवानाधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत भाडेमीटरमध्ये …

The post नाशिक : शहरात रिक्षा प्रवास महागणार ; किमान भाडे आता 'इतके' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात रिक्षा प्रवास महागणार ; किमान भाडे आता ‘इतके’