जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डोळा; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव: पुढारी वृत्तसेवा सणासुदीच्या कालावधीत शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. सुट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी गेले असल्याने ही संधी साधून चोरटे अशा बंद घरांना निशाणा बनवित आहेत. घरफोडी करुन चोरांनी सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शहरातील सोनीनगरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डोळा; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डोळा; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

नाशिक : बस प्रवासात दीड लाखांची रोकड लंपास

नाशिक : प्रवासी महिलेच्या पर्समधून चोरट्याने एक लाख 40 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली. खुशाली पुंडलिक बागूल (रा. पिंगळे मळा, मखमलाबाद शिवार) या बुधवारी (दि.29) दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर फाटा येथून म्हसरूळ गावापर्यंत बसने येत होत्या. प्रवासादरम्यान चोरट्याने खुशाली यांच्या पर्समधील रोकड चोरून नेली. हेही वाचा : जिल्ह्यातील 43 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; विभागीय …

The post नाशिक : बस प्रवासात दीड लाखांची रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बस प्रवासात दीड लाखांची रोकड लंपास