‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये महिलेवर अत्याचार, बलात्काराची फिर्याद दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत असताना एकाने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आडगाव पोलिस ठाण्यात संशयित आमोद बुद्धीसागर (४०) याच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार ती, नांदूर नाका भागात राहते. तिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून दाेन लहान अपत्ये आहेत. दाेन वर्षांपूर्वी …

Continue Reading ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये महिलेवर अत्याचार, बलात्काराची फिर्याद दाखल

‘लिव्ह इन पार्टनर’ची आर्थिक फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलेसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहात असताना संशयिताने तिच्या नावे परस्पर कर्ज काढून तसेच क्रेडिट कार्डमार्फत आर्थिक व्यवहार करीत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना गंगापूर नाका परिसरातील रहिवासी महिलेने संशयित मनोज गवई (४२) याच्या …

The post 'लिव्ह इन पार्टनर'ची आर्थिक फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading ‘लिव्ह इन पार्टनर’ची आर्थिक फसवणूक