अमित ठाकरे आज सप्तश्रृंगी चरणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी निवडणुका लक्षात घेता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले असून, चिरंजीव तथा मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांच्यावर नाशिकचे जबाबदारी सोपविल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे यांचे नाशिक दौरे वाढले आहेत. नुकतेच गणेशोत्सवात त्यांनी विविध मंडळांना भेटी देत गणरायाचा आशीर्वाद घेतला होता. आता ते …

The post अमित ठाकरे आज सप्तश्रृंगी चरणी appeared first on पुढारी.

Continue Reading अमित ठाकरे आज सप्तश्रृंगी चरणी

नाशिक : शितकड्याच्या दरीत दोन मृतदेह, सप्तशृंगी गडावर घटना

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा सप्तशृंग गडाच्या प्रसिध्द शीतकडयाच्या दरीत भातोडे (ता. दिंडोरी) शिवारात दोन वेगवेगळ्या घटनात दोन युवकांचे मृतदेह आढळून आले. वणी पाेलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. याबाबत माहिती अशी की, भातोडेचे पोलिस पाटील विजय राऊत यांनी भातोडे गावाजवळच गडानजीक मृतदेह असल्याची वणी पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन तपास केला असता ज्ञानेश्वर …

The post नाशिक : शितकड्याच्या दरीत दोन मृतदेह, सप्तशृंगी गडावर घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शितकड्याच्या दरीत दोन मृतदेह, सप्तशृंगी गडावर घटना

वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप असलेली ‘सांडव्यावरची देवी’ ; कुठे? जाणून घ्या आख्यायिका

नाशिक : गणेश बोडके देवीच्या साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धे पीठ समजल्या जाणार्‍या जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप म्हणजे शहरातील गोदाकाठी वसलेली सांडव्यावरची देवी. तब्बल पावणेतीनशे वर्षांपूर्वी या मंदिराची उभारणी झाल्याचे सांगितले जाते. भाविकांच्या मनाला प्रसन्न करणारी 18 भुजाधारी देवी नवसाला पावणारी म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराच्या निर्मितीला आख्यायिका आहे. जाणून घेऊया… पेशव्यांचे सरदार नारोशंकर …

The post वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप असलेली 'सांडव्यावरची देवी' ; कुठे? जाणून घ्या आख्यायिका appeared first on पुढारी.

Continue Reading वणीच्या सप्तशृंगी देवीचे हुबेहूब रूप असलेली ‘सांडव्यावरची देवी’ ; कुठे? जाणून घ्या आख्यायिका