नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच

नाशिक : गौरव अहिरे राज्यात 2019 ते 2022 या चार वर्षांत 53 हजार 109 जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यात 10 हजार 634 पादचार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे रस्ते, महामार्गांवरून पायी चालणारेही असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. राज्यात रस्त्यांचे जाळे वाढत असून, त्यामुळे वाहतूक जलद होत आहे. मात्र, वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघातांची संख्याही वाढत …

The post नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच

वेगावर स्वार मृत्यू

नाशिक (एक शून्य शून्य) : गौरव अहिरे बहुतांश अपघातांमध्ये वेगावर नियंत्रण नसल्याने मृत्यू होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे वाहनांचा वेग आपल्या सोयीसाठी असून, मृत्यूला निमंत्रण देण्यासाठी नव्हे, हे वाहनचालकांनी लक्षात घेतले पाहिजे. सर्वाधिक अपघाती मृत्यू हे महामार्गांवर होत असून, त्याखालोखाल शहरातील रस्त्यांवर मृत्यू वेगावर स्वार होऊन फिरत आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यास …

The post वेगावर स्वार मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading वेगावर स्वार मृत्यू